Saturday, March 16, 2024
सगळ्यांवर काहीतरी लिहितोस माझ्या वर पण कर ना एखादी कविता....या रक्षाबंधन ला मला तुझ्याकडून आणखी काहीच नको पण एक कविता नक्की कर असं मला बहिणीने यावेळेस ठणकावून सांगितलं
मी देखील हसून ठीक आहे करतो प्रयत्न म्हणालो.
२३ ऑगस्ट २३ ला वैऱ्यावर देखील येऊ नये अशी वेळ माझ्यावर आली आणि तु निघुन गेलीस आयुष्यात एक भयानक पोकळी निर्माण करून.
पण तुझी इच्छा मी नक्की पुर्ण केली तुझ्यासाठी कविता करून....फक्त तु असतीस तर कवितेचा शेवट गोड झाला असता...!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद सामावला आहे या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. आयुष्यातल्या जुन्या वळण...
-
सगळ्यांवर काहीतरी लिहितोस माझ्या वर पण कर ना एखादी कविता....या रक्षाबंधन ला मला तुझ्याकडून आणखी काहीच नको पण एक कविता नक्की कर असं मला बहिणी...
No comments:
Post a Comment